’सोबती’ ही विले-पार्ले, मुंबई येथील ज्येष्ठ नागरिकांची संघटना आहे. बहुतेक सभासदांचा संगणक, ब्लॉग वगैरे गोष्टींशी काही परिचय नाही. त्यांचे वतीने श्री. प्र. के. फडणीस यांनी हा ब्लॉग सुरू केला.’सोबती’ने हा ब्लॉग चालवण्याचे काम आता स्वत: स्वीकारले आहे. दि. ०१/०१/२००९ पासून कार्यकारी मंडळाचे वतीने श्री. म. ना. काळे व श्री. विश्वास डोंगरे हे काम पाहत आहेत. त्याना आवश्यक ती मदत श्री. फडणीस करतात. श्री. चंद्रकांत पतके यांचाही आता ब्लॉगलेखकांत समावेश झाला आहे. सोबती सभासदांचे लेख, कविता येथे वाचावयास मिळतील. सोबतीच्या विविध कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती वेळोवेळीं दिली जाईल. आपल्या प्रतिक्रिया आपण जरूर नोंदवा. त्या ’सोबती’ सभासदांना वेळोवेळी कळवल्या जातील
सोबतीचे पदाधिकारी
अध्यक्ष - श्री. मुकुंद पेठे
वाचणारांचे स्वागत
किती लोक हा ब्लॉग वाचतात पहा. खाली जगाच्या नकाशात वाचणारांचे स्थानहि पहावयास मिळेल. सोबती जगभर वाचला जातो आहे याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या प्रतिक्रियाही देण्यास विसरू नका.
0 comments:
Post a Comment