














४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. तो दर वर्षी उत्साहाने सर्व देशभर साजरा होतो. अनेक शहरांमध्ये या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी शोभेचे अप्रतिम दारूकाम प्रदर्शित होते व लोक उत्साहाने ते उघड्यावर एकत्र जमून पाहतात. साधारण अर्धापाउण तास हे चालते. या वर्षी झालेल्या दारुकामाचे अनेक फोटो न्यूयॉर्क टाइम्सवर मला पहावयास मिळाले. त्यातले काही उतरवून घेऊन येथे दिले आहेत. आपणाला ते नक्कीच आवडतील.
1 comment:
चार जुलैच्या दारुकामाचे फोटो नयनरम्य व वैविध्यपूर्ण आहेत. अमेरिकेतील स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची पद्धत स्पृहणीय आहे.
म.ना काळे
Post a Comment