
रामनवमी निमित्त एका कार्यक्रमात रामावर नवीन कविता रचण्याचे आवाहन होते. त्याला प्रतिसाद देताना रचलेली श्री. नारायण जुवेकर यांची कविता त्यांच्याच हस्ताक्षरात देत आहे. (कविता स्वत: टाइप करण्याचे टाळले आहे हे लक्षात येईलच.)
click for a free hit counter |
1 comment:
रामाने घ्यावा पुन्हा एकदा अवतार !
आपली कविता छानच आहे..खरच कवितेत राम आहे असे नक्कीच म्हणावेसे वाटते आहे...
Post a Comment