Wednesday, September 29, 2010

ऑरोरा बोरिआलिस

ऑरोरा बोरिअलिस या निसर्गचमत्काराचे काही फोटो Yahoo News वर पहावयास मिळाले. ते सोबती वाचकांना खचित आवडतील असे वाटल्यामुळे येथे देत आहें.










1 comment:

Anonymous said...

सर्च इंजिनवर ऑरोरा बोरियालिस व ऑरोरा ऑस्ट्रॅलिसची मागणी केल्यास आणखी चित्रे मिळू शकतात.