Friday, May 08, 2009

हिमनगरंग














अहो हे कसले फोटो आहेत?
नक्कीच तुम्हाला नवल वाटले असेल.
हे सर्व हिमनगांचे फोटो आहेत. य़ांच्यावर हे रंग कोठून आले? समुद्राच्या तळाला असलेल्या मातीतून हे आले म्हणे! असेल असेल. आपण या अनोख्या रंगशोभेचा आनंद लुटूंया.

1 comment:

कृष्यणकुमार प्रधान said...

हिमनगांचे हे फोटो फारच सुंदर आहेत. असे फोटो नेहमीच पाठविण्याचा सोबतिने प्रयत्न करावा-प्रधान