Tuesday, May 19, 2009

ऑरोरा बोरिआलिस










मागे आपण रंगीत हिमनग पाहिलेत. आज जे फोटो आपल्याला दिसताहेत ते आकाशांतील रंग आहेत. यांना ऑरोरा बॉरिआलिस असें म्हणतात. आकाशाच्या उत्तरध्रुवाजवळच्या भागांत कित्येक दिवसांची दीर्घ रात्र चालू असताना सूर्य क्षितिजाच्या खालीं असताना हे दिसतात. अजब आहे ना निसर्गाचे रंगकाम?

3 comments:

Bhagyashree said...

yala 'northern lights' asahi mhantat na i guess? meena prabhunchya pustakat ullekh hota.. north la ekdam asa dista na?

Anonymous said...

बरोबर नॉर्दन लाईट्स पण म्हणतात. ध्रुवीया भागांमध्ये रात्रीच्या वेळेस, बहुदा ऑक्टोबर मध्ये जास्तीत जास्त वेळा हे दिसुन येतात.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

Northern Lights हे नाव बरोबर आहे. मी दिलेले नाव बर्‍याच पूर्वीपासून माझ्या वाचनात होते. ते बहुतेक लॅटिन असावे.
दक्षिण ध्रुवाजवळ असे काही उजेड व रंग दिसतात काय हे माहीत नाही.
हे फोटो national geographic मधून घेतलेले आहेत.