पुन्हा एकदा पुणेरी पाट्या  
        १. पार्किंग इमारतीच्या मागील बाजूस पुढील लेनमधून डाव्या बाजूला.
        २. सूचना: मुला-मुलीना (प्रेमी युगुलाना) इशारा :
           गावदेवी मंदीराच्या परिसरात वेडेवाकडे
                      (अश्लील) चाळे करू नयेत. केल्यास पोकळ
           बांबूचे फटके देण्यात येतील.
        ३. सूचना: रेन डान्स करताना पूर्ण कपडे घालणे आवश्यक आहे.
                                        ------- हुकूमावरून
        ४. मंदीराबाहेरची एक पाटी:  गणपती चोरानी चोरून नेला आहे.
        ५. आजचे ताजे पदार्थ :    भजी :  रुपये ६.
                             मिसळ : रुपये १०.
                           -----मूळव्याधीचे औषध मिळेल.
        ६. बंगल्याबाहेर एक पाटी:  बंगला रिकामा आहे. चोरण्यासरखे काहीही नाही. 
                     विनाकारण कष्ट घेउ नयेत,
    
        ७. सूचना : येथे लघ्वी करू नये. लोक वरून पहातात.
        ८. श्रीनिवास अमृततुल्य चहा, स्नॅक्स ::
               चहाची वेळ नसते. पण वेळेला चहा लागतोच.
                                          -------संकलित
Monday, December 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment