Sunday, July 27, 2008

चांदणं - भाग २

'चांदणं' कवितासंग्रहातील काही कविता या भागामध्ये आपणास वाचावयास मिळतील. कविता आपणास आवडल्या तर श्रीमती विद्या पेठे यांना २६८२७१९८ वर फोन करून जरूर कळवा व कविता ’सोबती’च्या ब्लॉगवर वाचल्याचे अवश्य सांगा! शेजारच्या स्लाइड-शो मध्ये कवितांच्या पानांचे फोटो दिले आहेत. वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा. धन्यवाद.
ब्लॉगसंचालक,
प्र. के. फडणीस.

3 comments:

Asha Joglekar said...

Stutya Upakrum aahe. maza hi blog aahe Zuluk tyawar abhipray aawadel karan mee hi jyeshtha nagrik ch aahe.

धोंडोपंत said...

पंत,

तुमचे हे संस्थळही छान आहे. आम्ही त्याचे सभासद नाही. पण आमच्या शुभेच्छा जरूर आहेत.

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

धोंडोपंत आपटे
रत्नागिरी

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपणा दोघांच्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद. पेठे पतिपत्नीना मी त्याबद्दल जरूर सांगेन. कवितांबद्दल अभिप्राय मात्र त्यानाच फोन करून कळवावा.