मित्रहो,
काही तांत्रिक अडचणीमुळे हा ब्लॉग उघडतां येत नव्हता. त्यासाठी मी एक प्रयोग म्हणून एक कोरा लेख लिहिला. त्यानंतर ब्लॉग परत दिसूं लागला! काय कारण होते परमेश्वर जाणे! मात्र कोरा लेख पाहून वाचक बुचकळ्यांत पडतील म्हणून हा खुलासा लिहिला आहे. ब्लॉग यापुढे पूर्वीसारखाच चालू राहील. रसिक वाचकांचा लोभ असावा ही विनंति.
प्र. के. फडणीस
Friday, August 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मी आपला लेख वाचला. माझी मुलगी व जावई बे एरीयात राहत्तात. तुमचा लेख व फोटो पाहुन मला माझ्या तेथील वास्तव्यातील आठ्वाणी जाग्या झाल्या.
छान व माहीतीपुर्ण वाटला.
सुधीर केसकर-कोल्हापुर.{sudhirkeskar@gmail.com
Post a Comment