Friday, December 17, 2010

प्लॅस्टीक मुक्त पार्ले

प्लॅस्टीक मुक्त पार्ले -
वरील बातमी काल-परवाच एका मराठी दैनिकांत वाचली आणि मला आपल्या म. ना . काळे यांची आठवण झाली . पार्ल्याच्या दक्षता समितीद्वारा त्यांचाही हातभार यास लागला होता . आता हे किती टिकेल हे पहावयाचे .

3 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

प्लास्टीकचा दुष्परिणाम ह्या संदर्भात प्लास्टीकचा राक्षस हे नाटक आमच्या नवसमाज सोसायटीच्या बालगोपालांनी सुवर्ण जयंती च्या निमित्ताने फार चांगल्या रीतिने करून दाखविले. असे कार्यक्रम सर्वत्र झाले पाहिजेत.

BUZZINGSTREET said...

Nice post. Its always better to think before investing money in stock market. Investment should be done in share market but with the aim to increase our funds so speculation should not be the mode of investment. Investors should know why they are investing money in any stock.
Regards

मुकेश कुमार तिवारी said...

एक अनुकरणीय प्रयास और पहल।

सादर,
मुकेश कुमार तिवारी