एवढे लक्षात ठेवा
१) दूरध्वनीवर बोलताना रिसिव्हर डाव्या कानाशी ठेवा.
२) शक्यतो दिवसातून एकदाच कॉफ़ी घ्यावी.
३) थंड पाण्याबरोबर गोळ्या घेउ नयेत.
४) सायंकाळी सातनंतर भरपेट जेऊ नये.
५) सकाळी पाणी जास्त प्यावे, सायंकाळी कमी प्यावे.
६) औषध घेतल्याबरोबर लगेच झोपू नये.
७) मोबाईलची बॅटरी डाउन असेल तर आलेला फ़ोन कॉल
घेउ नये कारण त्यावेळी रेडीएशन १००० पट असते.
........ (ई मेलच्या आधारे)
Monday, May 03, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment