मोलकरणीची समस्या हा खरे तर आमच्या पिढीपेक्षा आमच्या लेकीसुनांचा प्रष्न. या विषयावरचे एक गमतीदार गाणे सौ. सुनंदा गोखले या आमच्या एक सभासद मोठ्या ठसक्यात सादर करतात. ते आमच्या सभासदाना एवढे आवडते की ’सोबती’च्या सर्व सहलींमध्ये करमणुकीच्या कार्यक्रमात हटकून त्याचा समावेश असतो. कविता मुळात त्यांचा भाचा श्री. संजय बर्वे यांची आहे. त्यांच्या सोनचाफा या संग्रहातून त्यांच्या परवानगीने ती येथे देत आहे.
सूचना : कविता वाचण्यासाठी कवितेवर क्लिक करा.
9 comments:
वाह! काय मस्त गाणे आहे. मला फ़ारच आवडले.
खुपच छान
खरे तर हे गाणे वाचण्यापेक्ष श्रीमती गोखले यांचेकडून ऐकण्यात खरी मजा येते. audio clip येथे कशी टाकायची हे मला माहीत नाही. कोणी समजावले तर त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करता येईल.
गाणी टाकणॆ खुप सोपे आहे.
www.esnips.com या संकेतस्थळावर ही गाणी टाकता येतात. मग ते एक कोड तुम्हाला देतात, तो तुमच्या बॉगवर टाका.
हरेकृष्णजी धन्यवाद. प्रयत्न करून पाहीन. जमलं तर मग मात्र जरूर गाणे ऐका.
One lives to learn!
Did you tried esnips ? I suggest you may please go for video shooting of the presentations, programms etc and upload the same on your blog. People will enjoy it.
I couldnt manage the audioclip. also I need to have a digital recording of the song for that (I presume). I will try for a video clip, maybe. Thanks for the suggestion.
मोलकरणीची समस्या खरं तर भारतातला एक गंभीर व चिंताजनक प्रश्न आहे .मोलकरीण मिळाली तर तिच्या अटीनां आपण मान्य केले पाहीजे.तिने आपल्या अटी नाही मानल्या तरी गरज वंताला अक्कल नसते किवां अडला नारायण...या ऊक्तीवरुन आपणाला सर्व मान्य करावेच लागते नाही तर ऐन दारात आलेली मोलकरीणशी निट वाटाघाटी नाही झाल्यात तर काय होते हे प्रत्येकालाच ठावुक आहे..
छान विबंडन काव्य आहे..
Thanks for considering my poem on your blog.
I am really very much thankful also to Mrs.sunanda Gokhale for making this poem so popular all over the world.
Sanjay Barve.
Kalyan.
24.11.08.
Post a Comment