Thursday, November 12, 2009

एक राणी - अकरा प्रेसिडेंट

एक युनाइटेड किंगडमची राणी आणि अकरा अमेरिकन प्रेसिडेंट !
हॅरी ट्रुमन ते बरॅक ओबामा!
हा रेकॉर्ड कधी मोडला जाईल काय?













(हे फोटो एका परिचित व्यक्तीकडून माझ्याकडे इ-मेल ने आले. )

3 comments:

Anonymous said...

एक युनाइटेड किंगडमची राणी आणि अकरा अमेरिकन प्रेसिडेंट ! हॅरी ट्रुमन ते बरॅक ओबामा!
हा रेकॉर्ड कधी मोडला जाईल काय?
--------

ONLY 11 presidents? This is not a record at all. Queen Victoria's reign (June 1837 - January 1901) saw 18 US Presidents from #8 Martin Van Buren to #25 William McKinley. Even if you count Gover Cleveland only once, it is still 17 presidents. Queen Elizabeth II is 83 now and even if she emulated her mother and crossed 100, she is unlikely to match Vicky's record.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

तुमची माहिती बरोबर असणारच हे मान्य. माझेकडे फोटो पाठवणार्‍या व्यक्तीला कदाचित अकरा प्रेसिडेंट्स बरोबर फोटो छापले जाणे अभिप्रेत असेल. चुकीच्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद.

Anonymous said...

अकरा राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द एका राणीला पहायला मिळणे, ही काही साधी गोष्ट नाही. मी 'फक्त अकरा' लिहिलं ते गंमत म्हणून. पण हा विक्रम म्हणून स्वीकारण्याआधी व्हिक्टोरियाची कारकीर्द आठवायला हवी, हा मुद्‌दाही मला अभिप्रेत होता.

ते फोटो एका ज़ागी गोळा केल्याबद्दल धन्यवाद. लिंडन जॉन्सन यांचा फोटो मात्र दिसला नाही. जॅक केनेडीनंतर एकदम निक्सनचाच फोटो आहे. मी जॉन्सनसाहेबांबरोबरचा फोटो शोधण्याचा प्रयत्न केला, पण मिळाला नाही. तरी दहा फोटो एका ठिकाणी पहायला मिळाले हा लाभ आहेच.