Thursday, February 04, 2010

खरे मित्र ....


मित्रांनो ,
ते तुमच्यावर प्रेम करतात ,
पण ते तुमचे प्रेमीक नाहित .
त्यांना तुमची काळजी वाटते ,
पण ते तुमच्या कुटुंबातील नाहित .
त्यांना तुमचे दु:ख वाटून घ्यायचे आहे ,
पण ते तुमचे नातेवाइक नाहित .
ते आहेत ….. मित्र ! ! ! ! !
खरा मित्र …….
पित्यापेक्षा जास्त रागावतो -- --
मातेप्रमाणे काळजी घेतो -- --
बहिणीप्रमाणे थट्टा करतो -- --
सख्ख्या भावासारखा वैताग आणतो -- --
आणि सखी पेक्षाही जास्त प्रेम करतो .



2 comments:

M. D. Ramteke said...

मित्राची आठवण होऊ लागली. तो भामरागडच्या रानात कुठेतरी फिरत असावा. थेट संपर्काच साधन नाही. आज रात्री दुकानदाराकडे फोन लावुन चौकशी करावी लागेल.

उगीच वाचली हिकविता अस वाटतय आता. कारण या हायटेक युगात आजही आम्ही भामरागडकर कित्येक शतके मागे आहोत.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

ज्या कुणा कविने ही कविता लिहीली आहे, त्याने मित्र म्हणजे काय हे बरोबर ओळखलं आहे.