इंद्रधनुष्य पाहून उल्ल्हसित कोण होणार नाहीं? लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना इंद्रधनुष्य भुरळ घालते. जगाच्या पाठीवरील अनेक ठिकाणची ही इंद्रधनुष्ये National Geographic वरून उतरवलेली आहेत. आपल्याला नक्कीच आवडतील.
Wednesday, February 03, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
प्रतिमा खूपच सुरेख आहेत .
खूपच छान फोटो आहेत.
मस्त फोटो ... मला एकदा 'इंद्रवज्र' दिसले होते .. विमानात असताना...!!!
Post a Comment