Thursday, February 04, 2010

भारतातील ’नायगारा’ धबधबा !

आपणापैकी कांही जणांनी जगप्रसिद्ध नायगारा धबधबा पाहिला असेल . पण केरळमध्ये जवळपास तसा दिसणारा धबधबा , कोची (कोचिन ) वा त्रिचुर पासून , अतिराप्पिल्ली येथे , ६० ते ६५ कि . मि . अंतरावर आहे याची बहुतेकांना कल्पना नसेल . मलाही नव्हती . मी नायगारा धबधबा , अमेरिका व कॅनडा या दोन्ही बाजूनी पाहिला आहे व त्यामुळे , त्याचे फोटोंतून जाणवणारे साधर्म्य लक्षणीय आहे . सप्टेंबरच्या आसपास हा त्याच्या पूर्ण सौंदर्याने विनटलेला पहावयास मिळतो . मग जाणार का केरळांतील नायगारा पहायला ?
त्याच्या कांही प्रतिमा पहा --















3 comments:

Hrushikesh said...

wow very good initiative. I liked the pictures of "Bharatatil Niagara"

Thanks for letting us know such interesting places.

रोहन... said...

जबऱ्या फोटो काका... कसे जायचे ते अजून नीट सांगा ना. आणि सर्वात चांगली वेळ कुठली तिकडे जायला??

Anonymous said...

khoopch chaan!!!!!!!!!!!nakkich baghayla pahije.