Tuesday, March 16, 2010

जगातील विविध देशातील सोबतीच्या ब्लॉग वाचकांना
सोबती (ज्येष्ठ नागरिक संघटना, विले पार्ले मुंबई )
यांच्यातर्फे गुढी पाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

--- प्र.के. फडणीस
म.ना. काळे
विश्वास डोंगरे
चंद्रकांत पतके

2 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

मजेदार म्हणी पाठविल्यात.मुलगा म्हणजे नारळ ह्यावरोन मला एक म्हण सुचली ,कदचित ती पूर्वी कुणाला सुचलीही असेल--मुलगी म्हणजे काकडी,कडू आहे कि काय हे लग्न केल्याशिवाय कळत नाही--क्रुषंअकुमर

कृष्यणकुमार प्रधान said...

टीप- आधीच्या कॊमेंटखालिल नाव कृष्णकुमार असे वाचावे.चुकिबद्दल क्षमस्व