हास्य तुकडे
दारुचा पाढा
दारु एके दारु, बैठक झाली सुरु, दारु दुणे ग्लास, मजा येई खास ।
दारु त्रिक वाईन वाटे कसे फाईन, दारु चोक बीयर टाका पुढचा गीयर ।
दारु पंच रम विसरुनी जाउ गम, दारु सक ब्रॅंडी आणा चिकन अंडी ।
दारु सत्ते व्हिस्की कॉकटेल करता रिस्की, दारु आठ बेवडा आणा शेव चिवडा ।
दारु नवे कंट्री मारा परत एंट्री, दारु दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला ॥
--- सौजन्य: डॉ. मधुकर त्रिंबक घारपुरे
Tuesday, October 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment