Monday, October 26, 2009

हे कस ?


अनुभव असूनही डॉक्टर प्रॅक्टीस करतात.
संगणक बंद करण्यासाठी ‘स्टार्ट’ वर क्लीक करावे लागते.
जंगलमॅन असूनही टारझनला दाढी नाही.
प्रकाशाचा वेग मोजता येतो पण अंधाराचा ?
इमारत पूर्ण होऊनही तिला बिल्डिंग म्हणतात.
गिफ़्ट हे फ़्री च असताना फ़्री गिफ़्ट म्हटले जाते.
एकाद्याच्या (उदा.) चार मुलांचा उल्लेख करताना त्याना दोन मुली
व दोन मुले (मुलगे) असे अनेक ठिकाणी लिहिले जाते.

म्हणजे अर्थात रुढी गरीयसी हेच खरे

3 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

shree kale
2 mule hyaa shabdaprayogaane aapaNa shevat kelaa ahe.1mulaga wa 1 mulagee asel tar 2 mule mhatTale jaate he khare. PaN tyaasaThee vyaakaraNaatach sudhaaraNaa kelee paahije naahee kaa? surawaata koN karaNaar?

prabhakar chhatre said...

मुले ह्या शब्दप्रयोगाने आपण शेवत केला अहे.१मुलग व १ मुलगी असेल तर २ मुले म्हत्टले जाते हे खरे. फण त्यासठी व्याकरणातच सुधारणा केली पाहिजे नाही का? सुरवात कोण करणार?

२६ ऒच्तोबेर २००९ ०६:२९

prabhakar chhatre said...

sorry i have just baba's comment